ऑनलाईन परवाना

नवीन परवाना


नवीन परवाना काढणे


मागणी अर्ज, करारनामा व हमीपत्र प्रिंट काढणे


नवीन परवाना सोबत जोडायची कागदपत्रे

१. मागणी अर्ज
२. करारनामा
३. हमीपत्र
४. अर्जदारचा स्वत:चा पासपोर्ट साइज फोटो
५. मतदान ओळखपत्र
६. आधार कार्ड
७. पॅन कार्ड
८. बँक पासबुक
९. लाइट बिल (ज्या जागेवर फर्म आहे)
१०. ज्या जागेवर फर्म आहे त्या ठिकाणचे भाडेपत्र किंवा स्वत: ची जागा असेल तर नगपलिका करपावती
११. फर्म च्या नावाने रु. १०,००० ची बँक गॅरंटी (आडत, व्यापारी/खरेदीदार व प्रक्रिया साठी)
१२. जामीनदार/त्रयस्थ इसमाचे मतदान ओळखपत्र
१३. जामीनदार/त्रयस्थ इसमाचे आधार कार्ड
१४. जामीनदार/त्रयस्थ इसमाची नगरपालिका करपावती किंवा ७/१२ होल्डिंग
१५. जामीनदार/त्रयस्थ इसमाचा पासपोर्ट साइज फोटो